कथा संघर्षाची व्यथा गोदावरीची...
:-
गोदावरी नदी व गोदावरी नदीच्या उपनदया जिवंत, प्रवाहित व प्रदुषणमुक्त राहतील यासाठी प्रयल करणे व त्याच्यासोबत काम करणे..
गोदावरी नदीच्या उपनदया प्रामुख्याने नंदिनी नदी, वरूणा नदी, कपिला नदी, आळंदी नदी, दारणा नदी व वालदेवी नदी या उपनदयांच्या उगमापासून संगमापर्यत स्थानिक पातळीवरील नेतृत्व तयार करणे त्यांना प्रोत्साहन देणे नदयांविषयी आत्मीयत निर्माण करणे त्यांना नदयांच्या तसेच पर्यावरणाच्या प्रवाहात सामिल करणे -स्थानिक पातळीवर शाळा व महाविदयालयांच्या माध्यमातुन नागरीकांमध्ये जनजागती व प्रबोधनाचे कार्यक्रमासाठी समाविष्ट करणे . नागरीकांचा समावेश मोठया प्रमाणात वाढविणे जनजागृतीपर कार्यकमात प्रशासनासोबत राहुन काम करणे -
संत, शासन, समाज याच्या माध्यमातुन गोदावरी नदी व उपनदया हया प्रदुषणमुक्त करण्यासाठी काम करणे.
Restore and protect the Godavari through community action and data-driven stewardship.
A clean, free-flowing river supporting biodiversity and healthy communities.
Transparency, inclusivity, scientific rigor, and respect for nature.